तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील गौरव झाडे यांची राज्य कर निरीक्षक गट ब पदी निवड झाल्याबद्दल तेर येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे उपस्थित होते.


 
Top