धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ प्रमुख पाहुणे ॲड. सुधाकर तांबे व सुमित कोठारी यांच्या हस्ते सभासदांना साखर कट्टा देऊन करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन हनुमंत भुसारे, ॲड. चित्राव गोरे, फत्तेसिंह देशमुख, ॲड. निलेश बारखडे पाटील, दिलीप गणेश, राजाभाऊ  पाटील, युवराज राजेनिंबाळकर, दिलीप पाठक नारीकर, पुष्पकांत माळाळे तसेच कारखान्याचे कर्मचारी आर. डी. पाटील, व्ही. के. गायकवाड, जी. जे. मंडलिक, एम. आर. लोमटे, डी.व्ही.डोके, एस.व्ही.पडवळ, पी. एम.जाधव आदी उपस्थित होते


 
Top