भूम (प्रतिनिधी)-नगरपरिषद भूमचे कार्यालय अधीक्षक राजकुमार आहेरकर हे काल सेवानिवृत्त झाले. राजकुमार आहेरकर हे नगरपरिषद मध्ये ग्रंथपाल प्रशासन अधिकारी कार्यालयीन अधीक्षक म्हणून त्यांनी नगरपरिषद मध्ये कार्यरत होते. त्यांची भूमनगर परिषद मध्ये एकूण 32 वर्षे सेवा झाली. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल नगर अभियंता गणेश जगदाळे व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ घेऊन सत्कार करण्यात आला.


 
Top