तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात लाईनमन डे निमित्ताने लाईनमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक अभियंता अमोल कोळ्ळे, विकास जाधव, कनिष्ठ अभियंता शुभम मारवाडकर,ृती चौरघडे, आस्थापना लिपिक शरद शिंदे यांच्या हस्ते लाईनमन यांचा सत्कार करण्यात आला.


 
Top