भूम (प्रतिनिधी)-भूम आगारातील विक्रम आहेर हे वाहतूक नियंत्रक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी 36 वर्षे सेवा केली. त्यांचा सत्कार भूम आगारामध्ये आज आगारांमधील झालेल्या कार्यक्रमात आगार प्रमुख श्री लांडगे साहेब वाहतूक नियंत्रक ए के पिंपळे चालक जीआर दीक्षित व वाहक डी. ए. पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.