तेर (प्रतिनिधी)-मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील जोशीला लोमटे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कार्यगौरव 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.      


 
Top