तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे ऊत्तरेश्वर मंदिरात असलेल्या सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी रथसप्तमी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती.

रथसप्तमीच्या निमित्ताने विजयकुमार लाड व प्रशांत वाघ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.


 
Top