धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या वर्षीपासून पवनराजे यांच्या जयंती निमित्त 'पवनराजे स्मृती गुण गौरव पुरस्कार 2024'  हा उपक्रमशील शिक्षक यांना देण्यात येणार आहेत.यासाठी असंख्य शिक्षकानी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक यादी पुढील प्रमाणेआहे.

सय्यद गजाला उस्मान अली,महात्मा गांधी उर्दू प्रशाला,ढोकी ता. जि. धाराशिव, अनिल शिंदे, जिल्हा परिषद प्रशाला,हिंगणगाव ता.कळंब जिल्हा धाराशिव, संजय कोथळीकर महत्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा जिल्हा धाराशिव, संगीता पटाडे,भैरवनाथ विद्यालय,तीर्थ खुर्द, ता.तुळजापूर जिल्हा धाराशिव, दिलीप मोरे,जि.प.केंद्रीय प्रश्नाला, मांतोळा ता.औसा जिल्हा लातूर, सुनीता वाघमारे,पारगाव ता.वाशी जिल्हा धाराशिव, आश्रुबा कोठावळे, संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर विद्यालय,कळंब,जिल्हा धाराशिव यांची बाळकृष्ण तांबारे व बालाजी तांबे,जेष्ठ पत्रकार गणेश शिंदे यांनी निवड केली.


 
Top