तुळजापूर (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध  सिनेअभिनेञी प्रार्थना बेहेरे यांनी  रविवार  दि. 18 फेब्रुवारी रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन तुळजाभवानीचे मनोभावे  दर्शन घेवुन यथासांग पुजा केली. श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर देविचे पुजारी कुमार टोले, बाळासाहेब भोसले यांनी त्यांचा देविची प्रतिमा देवुन सत्कार केला.


 
Top