तुळजापूर (प्रतिनिधी)-आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विनोद गंगणे, विजय कंदले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या वतीने दयावान नगर, बजरंग नगर, वडार गल्ली, घाटशीळ रोड या भागात 500 कुटुंबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती भेट देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख उपस्थिती युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक  विजय कंदले, भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे, नगरसेवक बापू कणे, पंडितराव जगदाळे,औदुंबर कदम, नरेश अमृतराव,किशोर साठे, निलेश रोचकरी,लखन पेंदे,राजेश्वर कदम,सचिन काळे, सतीश बांडे,देवेंद्र हंगरगेकर,धरम पवार,शंभु काशीद,ऋतिक निंबाळकर,सुरज गाडे, महेश पवार,लक्ष्मण देवकर,गणेश कोथिंबीरे,अल्ताफ शेख,सोनू कवडे, राजू पवार,तानाजी धनके, अनिल पवार, नागेश माने, अक्षय जगताप, राजू भोरे, अविनाश भोरे, रवी वाघमारे,अप्पा कंदले, नागेश कंदले,भोला,ओडियाराज, दयावन मित्र मंडळ सर्व सदस्य उपस्थित होते.


 
Top