धाराशिव (प्रतिनिधी)-अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन येथे साजरी करुन प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, शहराध्यक्ष अभय इंगळे, युवामोर्च्या जिल्हाद्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भगोदय सुतार, आश्रम शिंदे, योगेश मुळे, विनोद कोकाटे, शिवशंकर सगर, आदि उपस्तिथ होते.


 
Top