परंडा (प्रतिनिधी)- महिलांना ज्यांनी आपल्या मातेस मान दर्जा देऊन जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. असे राजे श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार दि.20 रोजी परंडा शहरातील शिव - भिम प्रेमी सामाजिक सेवक तानाजी शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी दर सालाबाद प्रमाणे परिवारासह छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांना अभिवादन केले. 

यावेळी कार्यक्रमात उपस्थिती आयुष्मान तानाजी शिंदे, बुद्धपाल शिंदे, राष्ट्रपाल शिंदे, भाग्यश्री शिंदे, लताताई इथापे, अर्चनाताई शिंदे, हर्षदीप शिंदे, सृष्टी परभणे, अमरदीप शिंदे, आर्येश शिंदे आदींनी पुष्पवाहून अभिवादन केले.


 
Top