धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथम आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील व उपमुख्याध्यापक  एस. बी.कोळी, विभागप्रमुख एस.डी. देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बाल वक्त्यांनी भाषणे केली. तसेच इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांची “विज्ञानप्रश्नमंजूषा “ घेतली. त्यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


 
Top