नारायण साळुंके यांना पुरस्कार प्रदान महाराष्ट्र - धाराशिव January 17, 2024 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)-तेर येथील नारायण साळुंके यांना दिव्यांग असतानाही सामाजिक कार्य केल्याबद्दल पुणे येथील ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय भूषण पुरस्कार पद्मश्री .सुधारक ओळवे यांच्या पुणे येथे प्रदान करण्यात आला.