तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयामध्ये स्काऊट गाईड खरी कमाई मेळावा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  रितेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक जे. के. बेदरे, स्काऊट गाईड प्रमुख रणदिवे ए .एन., पाटील एस. एस., चव्हाण एल. टी.,कांबळे बी. डी., बळवंतराव एस. एस., गोडगे एस. यु, पाटील एस. आर., खटिंग एस. एस., भालेराव एस .यु., पाटील एस. बी., भंडारे व्ही. एम.व पालक वर्ग उपस्थित होते.


 
Top