तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा कदम, पोलिस पाटील फातेमा मनियार,प्रतिभा जोगदंड, पल्लवी पवार,मालाजी वाघमारे,सुशिल क्षिरसागर, काकासाहेब मगर,फक्रुदिन शेख, प्रियंका रसाळ,वर्षा फासे,शालु वतारी, अब्बास शेख, अश्विनी खंदारे, अश्विनी कोल्हे, रेश्मा कांबळे आदी. 


 
Top