तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेचा शांकभरी नवराञ उत्सव व अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रम पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान  बुधवार दि. 17 जानेवारी रोजी राबविण्यात आले. 

यात  मंदिराचे स्ञी, पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. या स्वछता अभियानास प्रशासकीय कार्यालया पासुन आरंभ करण्यात आला. तेथुन महाध्दार स्वछ करीत मंदिर प्रदक्षणा मार्ग स्वछ करुन होमकुंड धुवुन याची सांगता करण्यात आला.


 
Top