तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.                                        

यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, रेवणसिद्ध लामतुरे, बाळासाहेब वाघ, पद्माकर फंड, विलास व्यास, उपसरपंच श्रीमंत फंड, अभिजित सराफ, गणेश फंड,विजयसिंह फंड, जुनेद मोमीन, मंगेश फंड, सचिन आबदारे, रामा कोळी, सुरेश माने, दयानंद फंड, महेश मुळे व नागरीक उपस्थित होते.


 
Top