तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे चंद्रकलादेवी पाटील इंग्लिश स्कूल येथे बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रणाली गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सुप्रिया चव्हाण, रत्नमाला पिंपळे , प्रतिभा नाईकवाडी, दिदी व्हरकटे, स्वाती चव्हाण, रूपाली पांचाळ, अश्विनी रितापूरे, स्वाती मुळे, कौशल्या गडकर, सुरेखा पिंपळे, तानाजी पिंपळे,राजाभाऊ थोडसरे, माधुरी गाढवे, नामदेव गायके, धनंजय पवार यांनी परिश्रम घेतले.


 
Top