धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे दादा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने सकल मराठा समाजाला आरक्षणची जी शिदोरी मिळाली. त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज व ग्रामस्थ राघुचीवाडी यांच्यावतीने पारंपरिक पद्धतीने गावातून हलक्या वाजवून मिरवणूक करण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये बाळासाहेब नलावडे, सौदागर नलावडे, सागर नलावडे ,शहाजी नलावडे, सचिन नलावडे, तानाजी नलावडे, प्रशांत नलावडे, रविंद्र नलावडे, अभिजीत पवार, सचिन शिंदे,बंडू गायकवाड, भोलेनाथ पवार, आप्पासाहेब यमगर, गणेश गुन्नर, अजित चौरे, शरद करवर, ज्योतिबा शिंदे,रणजीत कारवार, व सकल मराठा समाज व राघुचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.