तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीमती भारतीबाई देवकर यांची अर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने  यांचा अयोध्या दौऱ्याचा जाणे येणे  विमान प्रवास खर्च युवा नेते विनोद गंगणे यांनी उचलुन त्यांच्या कडे रक्कम सपूर्द केली.

श्रीमती भारतीबाई देवकर यांची अयोध्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्सात सहभागी होण्यासाठी निमंञण आले असुन, त्यांची  अर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने यांचा अयोध्या दौऱ्या जाणे येणे विमान प्रवास खर्च युवा नेते विनोद गंगणे यांनी उचलुन त्यांच्याकडे रक्कम सपूर्द केली.


 
Top