धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा स्तरीय दिशा समीतीची बैठक दि.16 जानेवारी रोजी दुपारी 01:00 वा. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केली आहे. 

या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय), एलपीजी  गॅस योजना वीपीएल कुटुंव, प्रधानमंत्री आवास योजना (हौसिंग फॉर ऑल नागरी), स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम (एनआरडीडब्ल्यूपी), प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (पीएमकेएसवाय) - (एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम), प्रधानमंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय), स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (एसबीएम-जी) राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना (डीडीयूजीजेवाय), रेल्वे हायवेज इत्यादी,  दिनदयाळ अंत्योदय योजना (एनआरएलएम) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास (डीडीयूजीजेवाय), विविध विभागातील योजनेनाचा आढावा घेण्यात येणार आहे.


 
Top