तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथे दत्तजयंती महोत्सव समिती व कै.सुरेश हाजगुडे यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यानी रक्तदान केले.

या रक्तदान शिबीरात त्रुषिकेश सौदागर, संकेत काकडे, दत्ता जोगदंड, सुजित माने, अजित कांबळे,अण्णासाहेब माने, सुजित मोहिते, विशाल माने, विष्णूदास कावळे, ओंकार माने, किशोर पवार,सुरज हाजगुडे, प्रशांत उमाटे, पूजा चव्हाण, व्यंकट कोळी यांनी रक्तदान केले.


 
Top