धाराशिव (प्रतिनिधी)- स्वराज्य जजनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड धाराशीव कार्यालयात माँसाहेब जिजाऊना अभिवादन करण्यात आले संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री आकाश भैय्या मुंडे, शहराध्यक्ष आदित्य देशमुख, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तुषार पाटील मराठा सेवा संघ शहराध्यक्ष महेश इंगळे प्रशांत सावंत, प्रशांत पवार, मुस्ताक शेख, आकाश पाटील, गोविंद पाटील, सुरेश साळुंखे उपस्थित होते.