तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  अजित पवार गट  तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेवक कृष्ण सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी अध्यक्ष सुभाष भोसले माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख  स्वाभीमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे  संतोष सांळुके अभय सांळुके शिवाजी मामा क्षिरसागर कल्याण सांळुके संजय भोसले गणेश नन्नवरे गोटण सांळुके अजय मस्के अशोक गरड अदि पदाधिकारी सह सभासद मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top