धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील देशपांडे गल्ली भागातील विनया विश्वासराव देशपांडे (55) यांचे काल रविवार, 3 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी येथील कपीलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे.


 
Top