धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या मातोश्री सरस्वती (शारदाताई )कल्याणराव मिटकरी वय 71 वर्ष यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने धाराशिव येथे दुःखद निधन झाले. अंतविधी सायंकाळी कन्हेरवाडी ता. कळंब येथे करण्यात आला. यावेळी अधिकारी वर्गासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. डॉ. मिटकरी यांच्या दुःखात लोकराज्य परिवार सहभागी आहे.