भूम (प्रतिनिधी)-गोदरेज पशु आहार अधिकृत भूम तालुका विक्रेते साहिल गाढवे यांनी मराठवाडा भरातून उत्कृष्टपणे पशुखाद्य शेतकरी व पशुपालक मित्रांना विक्री केली असल्याने कंपनीच्या सेलमध्ये अधिकाधिक वाढ केली. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने युवा नेते साहील गाढवे यांना गोदरेज पशु आहार कंपनीचे वार्षिक कार्यक्रम महाबळेश्वर येथे घेण्यात आला. त्या ठिकाणी डॉ. दुरापे, संदीप कुमारसिंग, मसळी व जेधे यांच्या हस्ते सम्मान चिन्ह, उत्कृष्ट विक्रेता प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top