तेर( प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे आपला संकल्प विकसित भारत रथाचे स्वागत करण्उयात आले. रथाचे पूजन तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच दिदी काळे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे,राम अंबुलगे, पूजा चव्हाण, वैशाली देवकते, ज्योती नाईकवाडी, भाग्यश्री भक्ते, कामधेनू देशमाने, वैभव डिगे, बाळासाहेब रसाळ, अशपाक शेख, विठ्ठल कोकरे उपस्थित होते.
