धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ संघ पुणे संलग्न जिल्हा शाखा पालघर 42 वी कला शिक्षण परिषदेस धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी व विचार विनिमय बैठकीचे आयोजन दि. 31 डिसेंबर वार रविवार रोजी केले आहे. तरी जिल्ह्यातील कलाध्यापक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघानी केले आहे.


 
Top