उस्मानाबाद- महाराष्ट्र December 07, 2023 A+ A- Print Email तेर- श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मंदिराजवळील घाटावर ग्रामसेवा संघ व नागरीकांच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला.दिपोत्सवाचा शुभारंभ माधव मगर यांच्या हस्ते करण्यात आला.