सोलापूर (प्रतिनिधी)-दि.05 डिसेंबर 2023 ला ट्राऊन नं. 12116 सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून काही तांत्रिक कारणामुळे एक दिवस प्लॅटफॉर्म 1 च्या ऐवजी प्लॅटफॉर्म 4 वरून धावणार याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.