विठ्ठलाच्या चरणी पादुका उस्मानाबाद- महाराष्ट्र November 29, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणी लावण्यात आल्या. यावेळी साहेबराव सौदागर, सुनिल गुरव विजय चव्हाण उपस्थित होते.