भूम (प्रतिनिधी)-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक युवासेना भूम, परांडा, वाशी विधानसभा प्रमुख दै सामना भूम तालुका पत्रकार प्रल्हाद आडागळे यांचे वडील लक्ष्मण साधु आडागळे वय 85 वर्षे त्यांचे पाटसांगवी येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वालवड -पाथरुड रोडवरील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top