धाराशिव (प्रतिनिधी)-बौद्ध नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस जमादार आयु.शरणम सुखदेव माळाळे (वय 64)  यांचे  अल्पशा आजाराने रविवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी खाजगी रुग्णालयात  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता बौद्ध स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले,मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे.


 
Top