धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहर पोलीस ठाणे - आरोपी नामे-भुजंग मनोहर वाकडे, वय 60 वर्षे, रा. यशवंत नगर टीपीएस कॉर्नर धाराशिव  यांनी दि. 31.10.2023 रोजी 20.50 वा. सु. आई जगदंबे पान स्टॉल समोर धाराशिव हे मा.  जिल्हाधिकारी साहेब यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे अस्थापना चालू ठेवले. आरोपी नामे-गणेश विलास चौधरी, वय 29 वर्षे, रा. विजय चौक, जुनी गल्ली धाराशिव शहर यांनी दि. 31.10.2023 रोजी 21.30 वा. सु. आई पान स्टॉल समोर धाराशिव हे मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे अस्थापना चालू ठेवले.  यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.स. कलम- 188 अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.     

आनंदनगर पोलीस ठाणे-आरोपी नामे-सुखलाल महादेव कदम, वय 26 वर्षे, रा. रामवाडी ता. जि. धाराशिव  यांनी दि. 31.10.2023 रोजी 19.30 वा. सु. मातोश्री पान स्टॉल समोर धाराशिव हे मा.  जिल्हाधिकारी यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे अस्थापना चालू ठेवले. आरोपी नामे-अभिजीत शिवाजीराव धुतरे, रा. एस टी कॉलनी धाराशिव धाराशिव शहर यांनी दि. 31.10.2023 रोजी 19.40 वा. सु. अभि पान स्टॉल धाराशिव हे मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन स्वत:चे अस्थापना चालू ठेवले.  यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.स. कलम- 188 अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.


 
Top