आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)अमोल वसंतराव जाधव, रा. कारी ता.जि. धाराशिव, 2) अभिजीत देशमुख, 3) अनिल माने, 4) कुणाल निंबाळकर, 5) मंगेश निंबाळकर, 6) संकेत सुर्यवंशी, 7) विशाल गडकर, 8) श्रीकांत क्षिरसागर, 9) सत्यजित पडवळ, 10)अक्षय अंकुश नाईकवाडी, 11)निलेश राम साळुंके, 12)अंडु आदरकर, 13) परिक्षीत विधाते, 14) बाळा पाटील, 15) कमलाकर शिंदे, 16)सतिश नाना खडके, 17) अमर गव्हाड व इतर अनोळखी 60 ते 70 इसम यांनी दि.31.10.2023 रोजी 10.15 ते 11.30 वा. सु. रेल्वे स्टेशन धाराशिव येथील प्लॅट फॉर्म क्र 01 वर रेल्वे रुळावर मा. जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे संचार बंदी आदेश क्र 2023/उपचिटणीस/एम.एजी-03/ सीआर-1 दि. 30.10.2023 अन्वये 1973 चे कलम 144(2) प्रमाणे मनाई आदेश असतानाही जमाव जमवून रेल्वे रोको आंदोलन केले अशा मजकुराच्या फिर्यादी- हनुमंत जालिंदर म्हेत्रे, वय 36 वर्षे, पोलीस नाईक/1474 नेमणुक- पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341, 143, 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)रणविर इंगळे, रा.कपालेश्वर मंदीराजवळ धाराशिव ता.जि. धाराशिव, 2) मुकूंद घाडगे, 3) राहुल शिंदे, 4) अक्षय शिंदे, 5) अभिजीत शिंदे, 6)बप्पा शिंदे, 7)रत्नदिप पडवळ, 8) संकेत सुर्यवंशी, 9) श्रीकांत क्षिरसागर, 10)अंकुश नाईकवाडी, 11)किशोर व इतर अनोळखी 100 ते 125 इसम यांनी दि.31.10.2023 रोजी 10.15 ते 12.45 वा. सु. शासकिय विश्रामगृह शिंगोली समोरील हॉटेल द टेबल समोर धुळे सोलापूर एन एच 52 रोडवर धाराशिव येथे मा. जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे संचार बंदी आदेश क्र 2023/उपचिटणीस/एम.एजी-03/ सीआर-1 दि. 30.10.2023 अन्वये 1973 चे कलम 144(2) प्रमाणे मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून महामार्ग क्रमांक 52 रोडवर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी- ज्ञानेश्वर भगवान कागदे, वय 30 वर्षे, पोलीस अमंलदार/40 नेमणुक- पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341, 143, 188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)प्रशांत बब्रुवान काळे, 2) श्रीकांत रामराव भरारे, 3)बाळासाहेब राजेंद्र पाटील, 4) नानासाहेब सतृयवान पाटील, 5) जिंदावली मेहबुब शेख, 6)बलभिम भगवान विरोधे, रा. लोहारा बु. 7) शुभम व्यंकट रसाळ रा. लोहारा खुर्द, 8) मंगेश गंगाधर गोरे, 9) सचिन जनक गोरे, 10)नेताजी कमलाकर शिंदे, 11)गोविंद दगडू जाधव,व इतर अनोळखी 10 ते 11 इसम यांनी दि.31.10.2023 रोजी 09.00 ते 10.00 वा. सु. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मा. जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे संचार बंदी आदेश क्र 2023/उपचिटणीस/एम.एजी-03/ सीआर-1 दि. 30.10.2023 अन्वये 1973 चे कलम 144(2) प्रमाणे मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून कसलीही पुर्वसुचना न देता रस्त्यावर येणारे जाणारे वाहने आडवून रास्ता रोको करुन लोकांचे जिवीतास धोका निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी- माधव केशव कोळी, वय 28 वर्षे, पोलीस अमंलदार/175 नेमणुक- पोलीस ठाणे लोहारा यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 341, 143, 188, 283, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)पांडुरंग यादव, 2) चंद्रकांत फुलचंद यादव, 3)राजकुमार विजयकुमार यादव, 4) दत्तराज प्रेमचंद काळे, रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी 08.45 वा. सु. हासेगाव महामार्ग क्र 548 हा आडवून येथे मा. जिल्हादंडाधिकारी साहेब धाराशिव यांचे संचार बंदी आदेश क्र 2023/उपचिटणीस/एम.एजी-03/ सीआर-1 दि. 30.10.2023 अन्वये 1973 चे कलम 144(2) प्रमाणे मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून कसलीही पुर्वसुचना न देता रस्त्यावर येणारे जाणारे वाहने आडवून रास्ता रोको करुन टायर जाळून लोकांचे जिवीतास धोका निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोविंद गुरुनाथ पतंगे, वय 50 वर्षे, पोलीस अमंलदार/369 नेमणुक- पोलीस ठाणे कळंब यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 341, 143, 188, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)विजय चंद्रकांत कवडे, 2) समाधान शंकर जाधव, 3)ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव, 4)अभिजीत अमश्त कवडे,5) विजय सतीष कवडे, 6) विनोद दगडू कवडे सर्व रा. मस्सा ख. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी 09.30 वा. सु. कन्हेरवाडी पाटी ता. कळंब येथे महामार्ग क्र 548 हा आडवून मा. जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे संचार बंदी आदेश क्र 2023/उपचिटणीस/एम.एजी-03/ सीआर-1 दि. 30.10.2023 अन्वये 1973 चे कलम 144(2) प्रमाणे मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून कसलीही पुर्वसुचना न देता रस्त्यावर येणारे जाणारे वाहने आडवून रास्ता रोको करुन टायर जाळून लोकांचे जिवीतास धोका निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश गंगाराम वाघमोडे, वय 37 वर्षे, पोलीस अमंलदार/1467 नेमणुक- पोलीस ठाणे कळंब यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 341, 143, 188, 285 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.