धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील समता नगर येथील हॉटेल व्यवसायिक विठ्ठल रामभाऊ खरे यांच्या मातोश्री लोचनाबाई रामभाऊ खरे यांचे सोमवारी (दि.13) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सारोळा बु. या त्यांच्या मुळगावी राहत्या निधन झाले. त्या 104 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. सारोळा बु. येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top