तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी देविचे पुजारी तथा सेवा निवृत्त एसटी कर्मचारी सतिश गंगाराम कदम (चिवचिवे) 73 यांचे बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी खाजगी रुग्णालयात दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी  ऐक मुलगा चार मुली भाऊ बहीण असा परिवार आहेत्यांच्यावर गुरुवार दि 30रोजी सकाळी 9.00 वा. मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत  कै सतिश कदम हे युवक काँग्रेसचे अभिजीत कदम(चिवचिवे) यांचे चुलते होते.


 
Top