भूम (प्रतिनिधी)-निर्वाण फाउंडेशन नाशिक च्या वतीने सावित्री ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार भूम येथील शिक्षक संदीप राघवेंद्र बागडे यांना सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला दि. 29 ऑक्टोबर रोजी रोटरी कम्युनिटी हॉल गंजमाळ नाशिक येथे निर्माण फाउंडेशनच्या वतीने बागडे सर यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने दीपक खराडे, अरविंद शिंदे, दिलीप  गाढवे महाराज, जया मैंदर्गे, आप्पा पोळ यांनी त्यांचा सत्कार केला.


 
Top