धाराशिव (प्रतिनिधी)- मृदा व जलसंधारण विभाग धाराशिव येथे कार्यरत असणारे व जेतवन कॉलनी,शाहूनगर येथील रहिवासी असलेले राम आप्पाराव वावळकर (जलसंधारण अधिकारी) हे वयोमानानुसार 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे (म.रा.)उपाध्यक्ष प्रा. राजा जगताप यांनी त्यांचा सपत्निक सत्कार केला आहे. यावेळी संगीता जगताप, मंजुळे ताई उपस्थित होत्या.
वावळकर यांनी धाराशिव येथील मृदा व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी म्हणून सेवा केली आहे.