सोलापूर (प्रतिनिधी)-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्यांच्या 22 सेवांचा कालावधी वाढवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा स्पेशल (2 फेऱ्या). लोकमान्य टिळक टर्मिनस - सिवान साप्ताहिक स्पेशल दि. 26.11.2023 पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित आता दि. 03.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आले आहे. (1 फेरी). छपरा - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. 24.11.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 01.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (1 फेरी). मुंबई - दानापूर स्पेशल (4 फेऱ्या). छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - दानापूर साप्ताहिक स्पेशल दि. 25.11.2023 पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित आता दि. 09.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आले आहे. (2 फेऱ्या). दानापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष दि. 26.11.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. 10.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (2 फेऱ्या). पुणे -दानापूर स्पेशल (16 फेऱ्या). पुणे - दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष दि. 16.11.2023 पर्यंत (प्रत्येक सोमवार आणि गुरुवार) चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 14.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आले आहे. (5 फेऱ्या). दानापूर- पुणे द्वि-साप्ताहिक विशेष दि. 17.11.2023 पर्यंत (दर मंगळवार आणि शुक्रवार)  चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 15.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (5 फेऱ्या). पुणे - दानापूर साप्ताहिक स्पेशल दि. 02.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित आता दि. 09.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आले आहे. (1 फेरी). दानापूर - पुणे साप्ताहिक स्पेशल दि. 04.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 11.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (1 फेरी). पुणे - दानापूर साप्ताहिक स्पेशल दि. 06.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 13.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (1 फेऱ्या). दानापूर - पुणे साप्ताहिक स्पेशल दि. 07.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 14.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (1 फेरी). पुणे - दानापूर साप्ताहिक स्पेशल दि. 03.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित आता दि. 10.12.2023 पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. (1 फेरी). दानापूर - पुणे साप्ताहिक स्पेशल दि. 04.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित आता दि. 11.12.2023 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (1 फेरी).


 
Top