तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील जेष्ठ गायक, सोनार समाजाचे जेष्ठ नेते, लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूलचे संस्थापक, शनिवार मंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ नाट्य कलावंत कै. सुरेश (नाना) मनोहरराव दिक्षीत 79 यांचे प्रदीर्घ आजाराने हैद्राबाद येथे सोमवार दि. 16 रोजी दुपारी 4.30 वा. दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ऐक मुलगा ऐक मुलगी दोन सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अत्यविधी मंगळवारी सकाळी 9 वाजता होणार आहे.


 
Top