धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील बजाज रंगदालनास प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी सदिच्छा भेट दिली. सौ. सुरजकन्या विष्णूदास बजाज ,सौ. मिरा घनश्याम बजाज ,कु. संस्कृती, अक्षरा, ऋशिका कलाध्यापक शेषनाथ वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लक्ष्मीकांत कालिया, उमेश लाहोटी, महेश वडगावकर, एरिया मॅनेजर व्हीकर, अमोल वाडीकर, ऋषीकेश डाहाळे,सारंग, रामेश्वर भदाडे, आकाश मंडलिक, महेश गायकवाड उपस्थित होते. प्रार्थना बेहेरे समवेत छायाचित्र घेण्यासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.


 
Top