तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील राजा कंपनी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष नेताजी (मामा) काशीनाथ  केवडकर 57 यांचे बुधवार दि. 4 ऑक्टोबर रोजी राञी 9.15 वा दुःखद निधन झाले. त्यांच्या  पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कै नेताजी केवडकर यांच्यावर गुरुवार सकाळी मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top