तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा संघर्ष योध्दा  मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा यांनी मंगळवारी जावुन त्यांना   देविच्या चरणाचे कुंकु, चरणतिर्थ, कवड्याची माळ घालुन त्यांनी दिर्घायुष्य लाभेो असा आशिर्वाद दिला. यावेळी विशाल रोचकरी, युवराज तावसकर, वैभव शिंदे आयाज शेख उपस्थितीत होते.


 
Top