तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील दयावान युवा मंडळाच्या जिल्हयातील सर्वात उंच व आकर्षक मुर्तीची आरती पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, सतिश महामुनी, गुरुनाथ बडूरे, सचिन ताकमोघे, शुभम कदम, संजय कुलकर्णी, अमीर शेख, केमिस्ट असोशिऐशनचे सचिन शिंदे, सुर्यवंशी मंडळाचे अध्यक्ष मिथुन पोफळे, युवा नेते आनंद कंदले सह मंडळाचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top