धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.