तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संतोष गायकवाड, अच्युत हाजगुडे, नंदकुमार खोत, सूर्यकांत जाधव, बिबीशन देटे, शरद सोनवणे, नवनाथ पांचाळ, नवनाथ जाधव, प्रदीप कोकाटे, सुवर्णा घुटे, दयानंद फंड उपस्थित होते.