तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील शंकर बिभीषण लोभे 40 यांचे अपघातामुळे उपचार चालु असताना मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा उपचार चालु असताना खाजगी रुग्णालयात दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. शंकर लोभे हे अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवार  दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता उपचार चालु असताना निधन पावले.


 
Top